डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात पोलीस स्टेशन निर्माण करण्याची मागणी शहर जिल्हा काँग्रेसचे कार्याध्यक्ष डॉ.अरुण शिरसाट यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाची कुलगुरू डॉक्टर विजय फुलारी यांचा सत्कार कुलगुरू डॉ.विजय फुलारी यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाला A+ दर्जा मिळवून दिल्याबद्दल काँग्रेसच्या वतीने अभिनंदन आणि सत्कार डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात पोलीस स्टेशन निर्माण करण्याची मागणी शहर जिल्हा काँग्रेसचे कार्याध्यक्ष डॉ.अरुण शिरसाट यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.विजय फुलारी यांच्या कुलगुरू म्हणून नियुक्ती च्या यशस्वी वर्षपूर्ती च्या निमित्ताने त्यांना काँग्रेस च्या वतीने सन्मान देऊन सत्कार करण्यात आला ल, यावेळी अनिस पटेल सरचिटणीस शहर जिल्हा काँग्रेस कमिटी, मोईन इनामदार शहर जिल्हा काँग्रेस कमिटी अल्पसंख्याक अध्यक्ष प्रा.शिलवंत गोपनारायण (विद्यार्थी नेतृत्व), पवन साळवे, अमोल सरदार, सचिन राजपूत, रामेश्वर गोरे आदी पदाधिकारी व शिष्टमंडळ उपस्थित होते. विद्यापीठात लवकरच पोलीस स्टेशन उभारण्यात येईल असे आश्वासन यावेळी माननीय कुलगुरू साहेबांनी दिले.यावेळी विद्यापीठ प्रशासनाच्या वतीने कुलगुरू महोदयांसोबत, प्र.कुलगुरू डॉ.वाल्मिकी सरवदे, अधिष्ठाता विज्ञान व तंत्रज्ञान चे डॉ.एम.डी. शिरसाट, डॉ. संजय मोहोड आदींची उपस्थिती होती.

Jan 24, 2025 - 23:20
Jan 25, 2025 - 00:51
 0

4.

राजीव गांधी पंचायती राज संघटन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस च्या कार्यकारिणीच्या राज्यातील पदाधिकारी यांची बैठक राजीव गांधी पंचायती राज संघटन चे प्रदेश अध्यक्ष मा.संजय ठाकरे साहेब यांच्या मार्गदर्शना खाली संपन्न झाली.

आज दिनांक २३/०१/२०२५ रोजी राजीव गांधी पंचायती राज संगठन महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणीची मिटिंग सेवाग्राम मधिल"शान्ति भवन"बापू कुट्टी वर्धा येथे घेण्यात आली. यावेळी संगठन के राष्ट्रीय मार्गद महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष सचिन नाईक राजीव गांधी पंचायती राज संगठन राष्ट्रीय महासचिव नारायण सिंग राठोड जी व दिग्विज सिंह पटेल राष्ट्रीय सरचिटणीस ऍड.अक्षय समर्थ, राजीव गांधी पंचायती राज संघटन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेश उपाध्यक्ष चंदु पाटील मारकवार, प्रदेश उपाध्यक्ष मनोज भोयर, प्रदेश महासचिव डॉ. थानेश्वर पाटील कायरकर, प्रदेश महासचिव मा.तय्यब सय्यद पटेल विहामांडवेकर,औरंगाबाद शहर राजीव गांघी पंचायती राज संघटनचे शहर अध्यक्ष मा. इम्रान शेख,आबेद जागीरदार महाराष्ट्र सचिव मोहम्मद शेख गंगापूर तालुका अध्यक्ष यांच्यासह राज्यभरातील आलेले राज्य कार्यकारिणी पदाधिकारी व जिल्हाध्यक्ष उपस्थित होते

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow