पाण्याचा विषारी घोट वारंवार वापर घातक

मुजीब खान- कन्नड (प्रतिनिधी). : शाळा महाविद्यालय जाणाऱ्या विद्यार्थ्यापासून गावी निघालेल्या प्रत्येक जण सोबत पिण्याचे पाणी बाळगून असतो सध्या हिवाळ्याचे दिवस असल्याने अनेकांना झोपताना उशाला गरम पाण्याची बॉटल ठेवण्याची सवय असते थंडीच्या दिवसात गरम पाणी पिणे चांगली सवय आहे परंतु पाणी ठेवण्याचे साधन अयोग्य असल्यास गंभीर परिणाम भोगावे लागू शकतात असा इशाराच डॉक्टर देत आहेत त्यामुळे पाण्यासाठी जुन्या शीत पेयाच्या किंवा इतर प्लास्टिक बाटल्याचा वापर केल्यास गंभीर परिणाम भोगावे लागू शकतात प्लास्टिक बाटल्यांचा पुन्हा पुन्हा वापर केल्याने त्यामध्ये आरोग्याला अपायकारक असणारे अनेक विषारी रसायने तयार होत असल्याचे तज्ञांनी सांगितले वारंवार वापर घातक कोल्ड्रिंक पाण्याच्या बॉटल्स वापरानंतर नष्ट करणे गरजेचे असते परंतु अशा बाटल्यांचा वारंवार फेरवापर केला जातो त्यामुळे अशा बाटल्यांमध्ये घातक रसायने तयार होतात पाण्यासोबत ती शरीरात गेल्यास हानिकारक ठरू शकते बाटल्यांचा अशा पद्धतीने वापर केल्यास कर्करोग देखील होण्याची शक्यता असते याबाबत संशोधन देखील सुरू आहे प्रवासात जाताना अनेक जण घरून पाण्याची बाटली भरून घेतात प्रवासात प्रवासातील उष्णतेमुळे या बाटल्या वितळून प्लास्टिकचे घातक आयुष्य पाण्यात मिसळण्याची शक्यता असते एकंदरीत प्लास्टिक बाटल्यांचा वारंवार वापर आरोग्यास घातक ठरू शकते इन्फेक्शन चा धोका बाटली एकदा उघडल्यावर त्यामध्ये विषाणू आणि बुरशी जमा होऊ लागते विशेष म्हणजे चांगल्या प्रकारे स्वच्छ न करताच बाटलीचा वापर केला तर आजार आज अदृ भावण्याची शक्यता असते याशिवाय प्लास्टिक पाटील बाटल्याचा पुन्हा पुन्हा वापर केल्याने पाण्यामध्ये शरीराला नुकसान पोहोचवणारे पलसिट साईजर्स आणि डायोकिरनसारखि रसायने निर्माण होण्याचा धोका संभवतो वातावरणाचा परिणाम प्लास्टिकच्या बाटल्या मध्ये गरम पदार्थ ठेवल्यास धोक्याची शक्यता दुपटीने वाढते तज्ञांच्या मते पोलीस कॉर्बोनेट प्लास्टिकच्या बाटली उघडलेले पाणी ठेवले तर बाटलीत असलेल्या बिस फेनोल नावाच्या केमिकलच्या निर्मितीची प्रक्रिया ५५ वाढते (बी पी ए )मुळे टेक्निकल ॲडव्हायझरी बोर्डाने (डी टी बी ए) अलीकडेच ड्रग्स पॅकेजिंग साठी प्लास्टिक बाटल्याच्या वापरावर निर्बंध घालण्याचा सल्ला दिला आहे आरोग्यास घातक शेतकऱ्यांच्या बाटल्या रिकाम्या झाल्यावरही अनेक महिना पर्यंत फ्रीजमध्ये ठेवलेल्या असतात परंतु प्लास्टिकच्या बाटल्याचे पाण्याच्या वापरासाठी केलेले संकलन आरोग्यासाठी घातक ठरत आहेत कारण दीर्घकाळपर्यंत जुन्या बाटल्यांचा वापर केल्याने त्यामध्ये विषाणू आणि बुरशी सारखे घातक पदार्थ तयार होतात त्यामुळे कॅन्सर सारख्या गंभीर आजारांना निमंत्रण मिळण्याची भीती व्यक्त केली जात आहे

Jan 13, 2025 - 20:35
 0
पाण्याचा विषारी घोट वारंवार वापर घातक
1 / 1

1. पाण्याचा विषारी घोट वारंवार वापर घातक

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow