जवाहरनगर पोलीसांनी जेरबंद केले असून, दोन मोटर सायकल सह, 9 लाख 65 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केलाय.
शहरात आणि जिल्हात, महिलांचे मंगळसुत्र चोरीच्या घटना तसेच मोटरबाईक चोरीच्या घटना वाढल्या होत्या. मात्र छत्रपती संभाजीनगर पोलीस विभागाच्या पथकाने कारवाई करत चोरांचा छडा लावला आणि मंगळ सुत्र चोरांना पकडण्यात त्यांना यश मिळाले. सराईत गुन्हेगार,आरोपींना जवाहरनगर पोलीसांनी जेरबंद केले असून, दोन मोटर सायकल सह, 9 लाख 65 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. तसेच या संपूर्ण घटनेची माहिती उपायुक्त नवनीत काँवत यांनी दिली आहे.
1.
What's Your Reaction?






