ग्रामीण भागात विवाह समारंभाची धुम,वाढीव दराचा फटका
ग्रामीण भागात विवाह समारंभाची धुम,वाढीव दराचा फटका फोटो हळद डिजे बॅन्ड मेकअप कॅटरिंग डेकोरेशन प्रवास वाहने आदिचा खर्च वाढलं मुजीब खान कन्नड प्रतिनिधी ग्रामीण भागात सद्या लग्न शुभविवाह समारंभाची धुम असुण पहिल्या पेक्षा अधिकचे मोठमोठी लग्नं मोठ्या उत्साहाने पार पडत आहे यात मोठा खर्च वाढल्याने दोन्ही कडील वऱ्हाडीनां आर्थिक फटका बसत आहे. पुर्वी फक्त शहरातच मोठ मोठी लग्नं विवाह सोहळा समारंभ पाहावयास मिळत होते.मात्र सद्या ग्रामीण भागात मोठमोठी लग्नं विवाह सोहळा समारंभ संपन्न होताना दिसत असल्याचे चित्र आहे. पुर्वी ग्रामीण भागात घरा समोर किंवा मोठी जागा बघून विवाह सोहळा समारंभ संपन्न होत होता मात्र सध्या ग्रामीण भागातही मंगल कार्यालय करून लग्नं सोहळा समारंभ संपन्न होत आहे. यात नव्याने हळदी च्या कार्यक्रमाची भर पडली असुण विवाह सोहळा समारंभ प्रमाणेच याचा मोठा गाजावाजा खर्च करण्यात येत असल्याचे चित्र आहे. लग्नं विवाह सोहळा समारंभात वधु कडील वऱ्हाडीनां खर्चाची सुरुवात कपड्यांपासून होते कपडे खरेदी,सोनं खरेदी,भांडी खरेदी, मंगल कार्यालय, मेकअप,गॅस,कॅटरिंग डेकोरेशन,तर वराकडील वर्हाडीना ही कपडे सोनं चांदी खरेदी वाहन प्रवास डीजे वाजंत्री प्रचंड खर्च करावे लागते प्रत्येक ठिकाणी जीएसटी करामुळे मोठा आकडा फुगत आहे.मात्र ते दिसून येत नाही यामुळे दोन्ही कडील वऱ्हाडीनां आर्थिक फटका देवून जात आहे.हे विशेष. सुरु असलेल्या विवाह सोहळा समारंभ कार्यक्रमात वेळेचा भानच नाही? वेळ काही तर लागतंय कधि यामुळे नागरिक त्रस्त आहे.परंतु यास कुणीच गंभीरतेने घेताना दिसत नाही.यात मोठी कुचंबणा होत आहे.यात छोटे मोठे प्रतिष्ठीत वडीलधारी मित्र मंडळ वेळेवर लग्न शुभविवाह लावण्यास पुढाकार घेताना दिसत नाही.लग्न समारंभ म्हणजे पुर्ण दिवस असे सुत्र झाली �

1.
What's Your Reaction?






