सीसीटीव्ही कॅमेरे बंद करून शाळेला अनेक दिवस पासून दांड्या मारणाऱ्या शिक्षकाविरुद्ध शिक्षण अधिकारी यांच्याकडे पालकांनी तक्रार देऊन केली कारवाईची मागणी.
खुलताबाद दि.7.03.2025 ठीक 10.15 वा. भेट दिली टाकळी रा.रा.येथील जि प प्रशाला या शाळेतील एस. एस. सी. परीक्षेसाठी तीन शिक्षक व एक शिक्षक वेरूळ येथे ट्रेनिंग साठी गेल्याचे कळले एकूण चार शिक्षक या शाळेतील कमी आहे. त्यांना पेपरच्या सुट्टीच्या दिवशी शाळेत हजर करणेबाबत. की जि. प. प्रशाला टाकळी रा.रा. या शाळेचे चार शिक्षक शासकीय कामानिमित्त म्हणजे दि.21.02.2025 पासून बाहेर असल्यामुळे शाळा केवळ तीन शिक्षकांच्या भरोशावर आहे ज्या दिवशी एस एस सी चा पेपर नसला त्या दिवशी शाळेवर शिक्षक पाठवावे परंतु आजपर्यंत ते शिक्षक पेपरला सुट्टी असताना शाळेत आलेले नाही याबाबत आपल्या स्तरावर नोंद घ्यावी व केलेल्या कारवाईचा अहवाल सत्यप्रतीत अर्जदारास पाठवावा ही नम्र विनंती शिक्षणाधिकारी साहेब पंचायत समिती खुलताबाद, मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर.

1. Parents have filed a complaint with the education officer demanding action against a teacher who has been beating the school for several days by turning off the CCTV cameras.
What's Your Reaction?






