समलैंगिक मित्र शेतात भेटले, अचानक त्यांच्यात वादावादी, एकाने केली दुसऱ्याची हत्या
समलैंगिक मित्र शेतात भेटले, अचानक त्यांच्यात वादावादी, एकाने केली दुसऱ्याची हत्या समलैंगिक मित्र शेतात भेटले, अचानक त्यांच्यात वादावादी, एकाने केली दुसऱ्याची हत्या गुजरात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जानेवारी 2025 मध्येच दोघांमध्ये समलैंगिक संबंध झाले होते. मात्र पुढच्या वेळी दोघेही शेतात गेल्यावर त्यांच्यात हाणामारी झाली. 14 जानेवारी रोजी जामली गावातील एका शेतात मृतदेह आढळून आल्याची माहिती स्थानिक कावंत पोलीस ठाण्याच्या पोलीस अधिकाऱ्यांनी माध्यमांना दिली आहे. या मृतदेहाची ओळख 27 वर्षीय बनसिंग खजुरिया राठवा या तरुणाचे आहे. प्राथमिक तपासानंतर 16 जानेवारी रोजी साबुत करशन राठवा या 30 वर्षीय व्यक्तीला या प्रकरणी अटक करण्यात आली. यानंतर त्याला स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने आरोपीला २ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, दोघेही रस्त्याच्या कडेला एका निर्जन ठिकाणी गेले होते. दोघेही येथे शारीरिक संबंध ठेवण्यासाठी गेले होते.

1.
What's Your Reaction?






