डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात पोलीस स्टेशन निर्माण करण्याची मागणी शहर जिल्हा काँग्रेसचे कार्याध्यक्ष डॉ.अरुण शिरसाट यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाची कुलगुरू डॉक्टर विजय फुलारी यांचा सत्कार कुलगुरू डॉ.विजय फुलारी यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाला A+ दर्जा मिळवून दिल्याबद्दल काँग्रेसच्या वतीने अभिनंदन आणि सत्कार डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात पोलीस स्टेशन निर्माण करण्याची मागणी शहर जिल्हा काँग्रेसचे कार्याध्यक्ष डॉ.अरुण शिरसाट यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.विजय फुलारी यांच्या कुलगुरू म्हणून नियुक्ती च्या यशस्वी वर्षपूर्ती च्या निमित्ताने त्यांना काँग्रेस च्या वतीने सन्मान देऊन सत्कार करण्यात आला ल, यावेळी अनिस पटेल सरचिटणीस शहर जिल्हा काँग्रेस कमिटी, मोईन इनामदार शहर जिल्हा काँग्रेस कमिटी अल्पसंख्याक अध्यक्ष प्रा.शिलवंत गोपनारायण (विद्यार्थी नेतृत्व), पवन साळवे, अमोल सरदार, सचिन राजपूत, रामेश्वर गोरे आदी पदाधिकारी व शिष्टमंडळ उपस्थित होते. विद्यापीठात लवकरच पोलीस स्टेशन उभारण्यात येईल असे आश्वासन यावेळी माननीय कुलगुरू साहेबांनी दिले.यावेळी विद्यापीठ प्रशासनाच्या वतीने कुलगुरू महोदयांसोबत, प्र.कुलगुरू डॉ.वाल्मिकी सरवदे, अधिष्ठाता विज्ञान व तंत्रज्ञान चे डॉ.एम.डी. शिरसाट, डॉ. संजय मोहोड आदींची उपस्थिती होती.

1. कुलगुरू डॉ.विजय फुलारी यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाला A+ दर्जा मिळवून दिल्याबद्दल काँग्रेसच्या वतीने अभिनंदन आणि सत्कार
What's Your Reaction?






