अल्पसंख्यांक समुदायातील विद्यार्थ्यांकरीता परदेशात शिक्षणासाठी शिष्यवृत्तीचे अर्ज भरण्याची मुदत वाढविण्यात यावी-सय्यद अशफाक अली
अल्पसंख्यांक समुदायातील विद्यार्थ्यांकरीता परदेशात शिक्षणासाठी शिष्यवृत्तीचे अर्ज भरण्याची मुदत वाढविण्यात यावी-सय्यद अशफाक अली औरंगाबाद (प्रतिनिधी) अल्पसंख्यांक समुदायातील विद्यार्थ्यांकरीता परदेशात शिक्षणासाठी शिष्यवृत्ती २०२४- २५ परदेशामध्ये उच्च शिक्षणासाठी मिळावयाच्या परदेश शिष्यवृत्ती रिक्त असलेल्या जागी निवडीसाठी सन २०२४-२५ करिता पात्र विद्यार्थ्यांकडून मागविण्यात येत असलेल्या ऑनलाईन (घाल्हा) अर्ज भरण्याची मुदत वाढ करण्यात यावी अशी मागणी काँग्रेस माथाडी कामगाराने मराठवाडा सरचिटणीस सय्यद अशफाक अली यांनी केली मागणी.ओम प्रकाश बकोरिया आयुक्त समाज कल्याण विभाग पुणे यांना निवेदन सादर करण्यात आले. समाज कल्याण विभागामार्फत अल्पसंख्यांक समुदायातील विद्याध्यांकरीता परदेशामध्ये उच्च शिक्षणासाठी मिळाव्याच्या परदेशात शिष्यवृत्ती २०२४-२५ वर्षा साठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात आलेले आहे. त्यांची अंतिम दिनांक ३१/१२/२०२४ अशी आहे. परंतु विद्यार्थ्यांना सदरील शिष्यवृत्तीविषयी माहिती होण्यासाठी व आवश्यक कागदपत्रे मिळविण्यासाठी भरपूर वेळ लागत आहे. त्यामूळे गरजु विद्यार्थी सदरील शिष्यवृत्तीपासून परदेशात उच्च शिक्षण घेण्यासाठी बंचित राहण्याची दाट शक्यता आहे. सदरील परिस्थितीचा सहानुभूतीपूर्वक विचार करून अल्पसंख्यांक समुदायातील विद्याथ्यांकरीता परदेशात शिक्षणासाठी शिष्यवृती २०२४-२५ परदेशामध्ये उच्च शिक्षणासाठी मिळावयाच्या परदेश शिष्यवृत्ती रिक्त असलेल्या जार्गा निवडीसाठी सन २०२४-२५ करिता पात्र विद्यार्थ्यांकडून मागविण्यात येत असलेल्या ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत वाड करण्यात यावी अशी मागणी सय्यद अशफाक अली यांनी केली आहे
1.
What's Your Reaction?






