Cosmo Express& News Daily & : Educational
    <description>Cosmo Express& News Daily & : Educational</description>
    <dc:language>en</dc:language>
टीसीएस प्रकरण में मीडिया ट्रायल जारी, अदालत का फैसला आने दीजिए बैरिस्टर छत्रपति संभाजीनगर
        <description><![CDATA[ टीसीएस प्रकरण में मीडिया ट्रायल जारी, अदालत का फैसला आने दीजिए  बैरिस्टर छत्रपति संभाजीनगर (औरंगाबाद), दि.9 (कॉस्मो एक्सप्रेस दैनिक समाचार पत्र) – नाशिक के टीसीएस कंपनी प्रकरण में मीडिया ट्रायल शुरू है। टीसीएस ने स्पष्ट किया है कि नीदा खान एचआर मैनेजर नहीं थीं और वह कंपनी छोड़ चुकी हैं। उनके खिलाफ दर्ज एफआईआर में धार्मिक भावना भड़काने का आरोप लगाया गया है, धर्मांतरण का नहीं। मीडिया में जो दिखाया जा रहा है, वह नफरत की राजनीति है। उनके पास से बरामद बुर्का और मुस्लिम धार्मिक ग्रंथ मिलना क्या अपराध है...? उच्च शिक्षित युवक-युवतियों को निशाना बनाकर उनका भविष्य बर्बाद करने की साजिश रची जा रही है।
मालेगांव और मुंबई ट्रेन ब्लास्ट में कई निर्दोष लोगों की जान गई थी, जिनमें हिंदू और मुस्लिम दोनों शामिल थे। क्या आज तक उनके परिवारों को न्याय मिला...? क्या मीडिया ने उनके परिवारों से सवाल पूछे...? मालेगांव केस के आरोपी बाद में सांसद बनकर लोकसभा तक पहुंचे। दिल्ली में आतंकवादी बताकर जेल में डाले गए कई युवकों को वर्षों बाद अदालत ने बरी किया। ऐसे कई उदाहरण मौजूद हैं। आरोप लगने का मतलब दोषी होना नहीं होता।
नीदा खान को गिरफ्तार किया गया है और पुलिस जांच कर रही है। हमें न्यायपालिका पर पूरा भरोसा है और नीदा खान को न्याय मिलेगा। एमआईएम पर लगाए जा रहे आरोपों का मैं खंडन करता हूं। नगरसेवक मतीन पटेल पर छिपाने का आरोप लगाया गया है, वह जांच का सामना करेंगे। राज्य के कई विधायक और सांसदों पर भी मामले दर्ज हैं। अदालत का फैसला आने दीजिए। विरोधी पक्ष एमआईएम को बदनाम करने की कोशिश कर रहा है और मैं उनके हर सवाल का जवाब देने के लिए तैयार हूं।
यह जानकारी पत्रकार परिषद में सवालों के जवाब देते हुए एमआईएम सुप्रीमो सांसद  ने दी। ]]></description>
        <dc:creator>Cosmo Express</dc:creator>
मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना विदेशातील शिक्षणासाठी  राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना; अर्ज मागविले
        <description><![CDATA[ मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना विदेशातील शिक्षणासाठी
राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना; अर्ज मागविले
छत्रपती संभाजीनगर, दि.१३(जिमाका)- सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत दरवर्षी अनुसूचित जाती, नवबौद्ध प्रवर्गातील विद्यार्थ्यांना विशेष अध्ययन करण्यासाठी विदेशात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येते. सन २०२५-२६  या शैक्षणिक वर्षाकरीता पात्र विद्यार्थ्यांकडून विदेशातील शिक्षणासाठी शिष्यवृत्तीकरीता अर्ज मागविण्यात आले आहेत. हे अर्ज ऑनलाईन सादर करण्याची सुविधा असून त्याची प्रत पोस्टाने किंवा समक्ष समाज कल्याण आयुक्तालय, ३ चर्च रोड पुणे ४११००१ येथे सादर करावा,असे प्रादेशिक उपायुक्त समाजकल्याण जयश्री सोनकवडे यांनी कळविले आहे.
        योजनेचा उद्देश:- अनुसूचित जातीच्या प्रवर्गातील मुला – मुलींना परदेशात पदव्युत्तर पदवी, पदव्युत्तर पदविका आणि संशोधनात्मक अभ्यासक्रमाचे (पी.एच.डी) विशेष अध्यन करण्यासाठी आर्थिक मदत देणे.
योजनेची व्याप्ती:- महाराष्ट्रातील अनुसूचित जातीच्या प्रवर्गातील पदव्युत्तर पदवी आणि पी.एच.डी साठी अद्ययावत QS World University Ranking २०० च्या आतील परदेशातील शैक्षणिक संस्थेमध्ये प्रवेश घेणाऱ्या ७५ विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती मंजूर करण्यात येईल. परदेशातील विद्यापीठ / शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश घेणारा विद्यार्थी हा पूर्णवेळ विद्यार्थी म्हणून प्रवेशित असावा. तसेच विद्यार्थ्यांकडे जात पडताळणी प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
उत्पन्न मर्यादा:- या योजनेतंर्गत लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांच्या पालकांच्या कटुंबाचे व विद्यार्थी नोकरी करीत असल्यास त्याचे स्वत:चे उत्पन्न धरुन सर्व मार्गांनी मिळणारे कुटुंबातील सर्व सदस्यांचे मागील आर्थिक वर्षातील वार्षिक उत्पन्न आठ लक्ष रुपयांपेक्षा अधिक नसावे.
शैक्षणिक अर्हता:- परदेशातील पदव्युत्तर पदवी किंवा पदव्यूत्तर पदविका अभयासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांने भारतातील मान्यताप्राप्त  विद्यापीठांमधून किमान ५५% गुणांसहीत पदवी परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी.
अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख:- https://fs.maharashtra.gov.in या वेबसाईटवर विहित नमुन्यातील परिपूर्ण भरलेला अर्ज, वाचनीय व सुस्पष्ट कागदपत्रे ऑनलाईन सादर करुन त्याची सुस्पष्ट प्रिंट, ऑफलाईन नमून्यातील अर्जासोबत समाज कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य पुणे या कार्यालयास सादर करावी. अर्ज दि. ३० एप्रिल सायंकाळी सव्वा सहा वाजेपर्यंत स्विकारला जाईल. या योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी वेळेत अर्ज करावा,असे आवाहन प्रादेशिक उपायुक्त समाजकल्याण जयश्री सोनकवडे यांनी केले आहे. ]]></description>
‘पंतप्रधान इंटर्नशिप योजना’, लाभ घेण्याचे आवाहन
        <description><![CDATA[ ‘पंतप्रधान इंटर्नशिप योजना’, लाभ घेण्याचे आवाहन
छत्रपती संभाजीनगर, दि.१३- पंतप्रधान इंटर्नशिप योजनेच्या दुसऱ्या फेरीसाठी पुन्हा  अर्ज प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे.   या योजने अंतर्गत २१ ते २४ वर्षे वयोगटातील तरुणांना इंटर्नशिप दिली जाणार आहे. कोणत्याही ठिकाणी नोकरी करीत नसलेल्या युवकांसाठी ही योजना आहे. या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता केंद्राचे  सहायक आयुक्त सुरेश वराडे यांनी केले आहे. 
पात्रता :
·         वय २१ ते २४ वर्षे यादरम्यान असणे आवश्यक आहे.
·         शैक्षणिक पात्रता १० वी पास/ १२ वी पास/  आयटीआय / डिप्लोमा/ पदवीधर
·         रुपये ८ लाखाच्या आतील उत्पन्न मर्यादा असणे आवश्यक आहे.
·         NAPS / NATS अंतर्गत ॲप्रेंटीस केलेली नसावी.
·         कुटुंबातील सदस्य(यामध्ये आई-वडील, स्वत :) शासकीय सेवेत नसलेला व्यक्ती अर्ज करू शकेल.
·         पुर्णवेळ शिक्षण घेत नसलेला उमेदवार यासाठी पात्र असेल.
अर्ज कसा करावा :
·         या योजनेसाठी अर्ज करुन इच्छिणाऱ्या उमेदवारांनी http://pminternship.mca.gov.in/ या वेबसाईटवर प्रोफाईल तयार करून विविध क्षेत्रातील इंटर्नशिपसाठी अर्ज करावा
·         उमेदवार अर्ज करण्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत तीन इंटर्नशिपसाठी अर्ज करु शकतात.
·         अर्ज करण्याची अंतिम तारीख ३१ मार्च २०२५ आहे.
पंतप्रधान इंटर्नशीपमधून मिळणारे लाभ :
·          या अंतर्गत युवकांना १२ महिन्यांसाठी इंटर्नशिप मिळेल.
·          इंटर्नशीपसाठी रुजू झाल्यावर  सुरुवातीला एकवेळचे सहा हजार रुपये एकरकमी अनुदान दिले जाईल.  
·         त्यानंतर प्रत्येक महिन्यासाठी ५ हजार रुपये विद्यावेतन दिले जाईल.
विमा सुरक्षा :
·         योजनेमध्ये सहभागी प्रशिक्षणार्थ्यांना १२ महिन्यासाठी प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना आणि प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेअंतर्गत सुरक्षा प्रदान करण्यात येणार आहे.
इच्छुक व पात्र उमेदवारांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करावे,असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता केंद्राचे  सहायक आयुक्त सुरेश वराडे यांनी केले आहे. ]]></description>
Mohammed Akram an Indian a true language  prodigy .
400 languages skills mastermind sets a record non other than Mohammad Akram.
Mahmood Akram, a 19-year-old from India, has left the world in awe of his exceptional language skills. This linguistic genius has mastered an aston TVishing 400 languages while pursuing multiple university courses simultaneously.
Akram's fascination with languages began at a tender age, guided by his father, a renowned linguistics expert. By six, he had surpassed his father's knowledge and continued to expand his linguistic repertoire. At eight, he set a world record as the youngest multilingual typist.
By 12, Akram had impressed German linguists with his fluent command of 400 languages. His remarkable talent and dedication earned him the title of a true language prodigy.
Akram's passion for languages led him to share his expertise with others. At 14, he began creating language tutorials on YouTube, quickly gaining a global following. His expertise inspired language learners worldwide.
By 2024, Akram had traveled extensively, conducting language workshops and helping students globally improve their language skills. His incredible journey is a testament to his love for languages and his dedication to sharing knowledge with others.
Artificial Intelligence (AI)Disadvantages.
        <description><![CDATA[ AI had several disvantages, including:
Data privacy
AI systems may be vulnerable to data breaches, which could expose the data fed into them. 
Ethical concerns
AI systems can inherit biases from their training data, which could lead to discriminatory results. 
Bias
AI systems can perpetuate or amplify societal biases, which could lead to discrimination. 
Job displacement
AI systems can automate repetitive tasks, which could lead to job losses, especially in certain industries. 
Lack of creativity
AI lacks original thought and is considered to have narrow intelligence. 
Security risks
AI-generated voices of celebrities could be used to create fake audio recordings, which could be used to deceive and manipulate people. 
Unemployment
AI could lead to a reduction in jobs for the less-educated and lower-waged, which could lead to income polarization and mass unemployment. 
Decreased human skill development
AI could lead to humans becoming lazier and less skilled. 
To minimize discrimination and ensure fairness, it's important to develop unbiased algorithms and diverse training data sets. ]]></description>
AI के कई विघटन , जिनमें शामिल हैं:
        <description><![CDATA[ AI के कई विघटन थे, जिनमें शामिल हैं:
डाटा प्राइवेसी
एआई सिस्टम डेटा उल्लंघनों के लिए असुरक्षित हो सकता है, जो उनमें खिलाए गए डेटा को उजागर कर सकता है। 
नैतिक चिंताएँ
एआई सिस्टम अपने प्रशिक्षण डेटा से पूर्वाग्रह प्राप्त कर सकते हैं, जिससे भेदभावपूर्ण परिणाम हो सकते हैं। 
पक्षपात
एआई सिस्टम सामाजिक पूर्वाग्रहों को समाप्त या बढ़ा सकते हैं, जिससे भेदभाव हो सकता है। 
कार्य विस्थापन
एआई सिस्टम दोहरावदार कार्यों को स्वचालित कर सकते हैं, जिससे नौकरी के नुकसान हो सकते हैं, विशेष रूप से कुछ उद्योगों में। 
रचनात्मकता का अभाव
एआई में मूल विचार का अभाव है और उसे संकीर्ण बुद्धिमत्ता माना जाता है। 
सुरक्षा जोखिम
मशहूर हस्तियों की एआई-जनित आवाज़ों का उपयोग नकली ऑडियो रिकॉर्डिंग बनाने के लिए किया जा सकता है, जिसका उपयोग लोगों को धोखा देने और हेरफेर करने के लिए किया जा सकता है। 
बेरोजगारी
एआई कम-शिक्षित और कम-कम-भरे हुए नौकरियों के लिए नौकरियों में कमी का कारण बन सकता है, जिससे आय ध्रुवीकरण और बड़े पैमाने पर बेरोजगारी हो सकती है। 
मानव कौशल विकास में कमी आई
एआई मनुष्यों को लाजियर और कम कुशल बनने के लिए प्रेरित कर सकता है। 
बुरहानी इंग्लिश शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न
        <description><![CDATA[ बुरहानी इंग्लिश शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न
खुलदाबाद : खुलदाबाद येथील बुरहानी इंग्लीश शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष शेख मुजिबोद्दिन हफिजोद्दिन , उपाध्यक्ष शेख साद,  चिश्तिया कॉलेजचे प्राचार्य डॉ आसिफ झकरिया, प्राध्यापक डॉ शेख एजाज, समाजवादी पार्टीचे तालुकाध्यक्ष मिर्झा फारुक बेग, दर्गाह कमिटीचे अध्यक्ष एजाज अहमद,  दर्गा हद्दे खुर्दचे अध्यक्ष शेख शरफोद्दिन,  काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आबेद जागीरदार, शासकीय  कंत्राटदार शेख अय्युब, माजी सरपंच कागजीपुरा जमील अहमद, ग्रामपंचायत सदस्य कागजीपुरा अबू बकर,  पत्रकार हुसेन,  शेख मोहसीन, पत्रकार दिनेश सावजी, हाफिज आरिफ, हाफिज फैजान आदींसह मान्यवर उपस्थित होते.तसेच सांस्कृतिक कार्यक्रमाच्या प्रभारी शे समरीन इब्राहिम यांच्या मार्गदर्शनाखाली सदरील वार्षिक स्‍नेहसंमेलन यशस्‍वी झाले.
      इयत्ता पूर्व प्राथमिक ( Jr KG) ते दहावीच्या विद्यार्थ्यानी या स्नेहसंमेलनात सहभाग नोंदविले होते.कार्यक्रमाच्या सुरुवातीला हुरेन फातेमा या विद्यार्थीनीने सुरह फातीहा वाचून अल्लाहचे नामस्मरण केले. तसेच उपस्थित प्रमुख पाहुण्यांचे स्वागत करून कार्यक्रमाला सुरुवात झाली. 
त्यानंतर शाळेच्या मुख्याध्यापिका खान रशिका यांनी प्रास्ताविक भाषणात शाळेचा वार्षिक अहवाल सादर केला. त्यांच्या भाषणात वर्षभरातील सांस्कृतीक कार्यक्रम पर्यावरण दिन, स्वातंत्र्य दिन,  बालदिवस, शिक्षक दिन, वॉल मॅगझिन, कॅन्टीन दिवस, विज्ञान प्रदर्शन तसेच शाळेतील विद्यार्थीनी जहागीरदार जरमिन, शेख रामीन, शेख युसरा परवीन यांनी वेगवेगळ्या मराठवाडा स्तरावरील सेमिनार आणि परीक्षेतील यशाबाबत माहिती दिली. पुढे बुरहानी इंग्लिश शाळेत विद्यार्थ्याना शिक्षणाबरोबर कुरआनच्या तिसाव्या अध्यायाचे मुखोद्गत केले जाते.व आतापर्यंत सहा विद्यार्थ्यांनी तिसाव्या अध्यायाचे मुखोद्गत केले याविषयी माहिती दिली. 
यानंतर विविध सामूहिक स्पर्धांमध्ये यश मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले.
या सांस्कृतिक कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी  मराठी गीत देशभक्तिपर गीते, बालगीते, इस्लामिक गीत  आदी गीतांवर वैयक्तिक व सामूहिक नृत्य सादर केले. तसेच प्रसिद्ध शायर अबरार काशीफ यांची 'कयामत' ही  कविता सादर करून पालकांची मने जिंकली. कार्यक्रमासाठी विद्यार्थ्यांमध्ये उत्साह आणि‎ आनंदाचे वातावरण होते आणि शिक्षकांनी घेतलेल्या‎ मेहनतीचे प्रदर्शन या भव्य सोहळ्यातून दिसून आले.‎
मनोगतपर भाषणात प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले डॉ आसिफ जकरिया यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांवर मूळ संस्कार हे प्राथमिक शिक्षकच करतात. आपल्या मुलांना मोबाइल व बाह्य खाद्यपदार्थांपासून दूर ठेवण्याचा संदेश त्यांनी पालकांना दिला. तसेच बुरहानी इंग्रजी शाळेतील  विद्यार्थ्यांना  शिक्षणाबरोबर अरबीचे  मूळ शिक्षण मिळत आहे. यासाठी संस्थेचे व शाळेचे कौतुक केले.
अध्यक्षीय भाषणात शेख मूजीबोद्दिन हफिजोद्दिन यांनी 
शाळेतील सर्व मुले आपली आहेत असे समजून पालकांनी व शिक्षकांनी वागावे, जागरूक राहावे, स्पर्धा परीक्षांसाठी मुलांना तयार करावे, असे आवाहन  केले. तसेच या स्नेह संमेलनाच्या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापिका, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची प्रशंसा केली. 
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शेख शिजा व शेख जीनत या विद्यार्थिनींनी केले. वार्षिक स्नेह समारंभाचा समारोप शेख जेबा या विद्यार्थिनींच्या आभार प्रदर्शनाने झाला, ज्यात तिने आदरणीय पाहुण्यांचे व पालकांचे अमूल्य वेळ आणि उपस्थितीबद्दल आभार मानले. 
कार्यक्रमाच्या यशस्वीेतेसाठी उच्च माध्यमिक शाळेच्या मुख्यध्यापिका रशिका खान व प्राथमिक शाळेच्या मुख्यध्यापिका शेख शहाजहाँ तसेच फिरदोस, समरीन, अक्सा, अल्मास , फराह, सुनंदा , अल्फीया, रुबी,  तौहीद आदींनी  मेहनत घेतली. ]]></description>
        <dc:creator>Cosmo Express</dc:creator>
बेगमपुरा भागातील ज्ञानेश्वर विद्यालयात कार्यक्रम
        <description><![CDATA[ बेगमपुरा भागातील ज्ञानेश्वर विद्यालयात कार्यक्रम
संभाजीनगर: 
शहरातील बेगमपुरा भागात असलेल्या ज्ञानेश विद्यालयातील विद्यार्थ्यांनी ' निष्काम कर्मयोग आणि प्रेम'  या संदर्भात गीतेतील संदेश जनतेपर्यंत पोहोचवला. सांस्कृतिक कार्यक्रमांतर्गत कृष्णलीला सादर करण्यात आली. 
शहरातील बेगमपुरा भागातील ज्ञानेश्वर विद्यालयाने संत एकनाथ रंग मंदिरात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. विवेकानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अक्षय सिसोदे, सहसचिव श्रीमंत सिसोदे, सचिव यशोद सिसोदे, कोषाध्यक्ष तुषार शिसोदे, प्रभाकर मोरे आदींची प्रमुख उपस्थिती होती. 
इंग्रजी माध्यमातील शाळांच्या स्पर्धेत मराठी माध्यमातील विद्यार्थी देखील कोणत्याही स्थितीत कमी पडत नाहीत, मागे राहत नाहीत, हे यातून विद्यार्थ्यांनी दाखवून दिले. शाळेतील शिक्षकांनी योग्य संस्कार केल्यामुळे हे विद्यार्थी निश्चितपणे समाजात आपला ठसा, उमटवतील असे मत यावेळी उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे आयोजन करणाऱ्या सर्व पालक, शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यात आले. श्रीकृष्ण अवताराचे कार्य आजच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न या विद्यार्थ्यांनी श्रीकृष्ण लीलाच्या माध्यमातून केला. त्यातून गीतेतील उपदेश देखील पोहोचवला. गीतेचा उपदेश समाज पर्यंत पोहोचवणे, हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता, असे यासंदर्भात मुख्याध्यापिका संध्या मोरे यांनी सांगितले. सचिन जाधव यांनी प्रास्ताविक केले. श्रीमती राठोड यांनी सूत्रसंचालन केले. श्री. भडके यांनी आभार मानले. सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी संयोजन केले. कार्यक्रमाला पालकांची विशेष उपस्थिती होती. ]]></description>
        <dc:creator>Cosmo Express</dc:creator>
प्रजासत्ताक दिनानिमित्त ए.एफ.के.जी इंग्लिश स्कूलमध्ये ध्वजरोहण व बक्षीस वितरण सोहळा
हबीब ए आलम चैरिटेबल ट्रस्ट जकारिया मदरसा के छात्रों के लिए गर्मजोशी लेकर आया है
17 जनवरी 2025 को, हबीब ए आलम चैरिटेबल ट्रस्ट ने अपने अध्यक्ष मसूद आलम कादरी के नेतृत्व में जालना जिले में स्थित जकारिया मदरसा में 47 छात्रों को कंबल और चप्पलें वितरित करके देखभाल और समर्थन का संकेत दिया।
यह पहल, विशेष रूप से शिक्षा क्षेत्र में, वंचितों के उत्थान और सहायता के लिए ट्रस्ट के चल रहे प्रयासों का हिस्सा थी। यह वितरण कठोर सर्दियों के मौसम के दौरान छात्रों की सुविधा सुनिश्चित करने के उद्देश्य से आयोजित किया गया था, जिससे वे अपनी पढ़ाई पर बेहतर ध्यान केंद्रित कर सकें।
श्री। मसूद आलम कादरी ने अल्पसंख्यक समुदायों के छात्रों का समर्थन करने के लिए अपनी हार्दिक प्रतिबद्धता व्यक्त की और शिक्षा, स्वास्थ्य देखभाल और सामाजिक कल्याण की दिशा में काम करने के ट्रस्ट के मिशन को दोहराया।
ज़कारिया मदरसा के छात्रों और कर्मचारियों ने इस विचारशील कार्य की सराहना की, और समुदाय की भलाई के लिए लगातार समर्पण के लिए ट्रस्ट के प्रति आभार व्यक्त किया।
हबीब ई आलम चैरिटेबल ट्रस्ट जरूरतमंद लोगों के लाभ के लिए ऐसी पहल जारी रखने के लिए प्रतिबद्ध है और व्यक्तियों और संगठनों को उनके नेक कार्यों में योगदान और समर्थन करने के लिए आमंत्रित करता है ]]></description>
        <dc:creator>Cosmo Express</dc:creator>
शिवाजी महाविद्यालयात वाचन    कार्यक्रमाचे आयोजन
        <description><![CDATA[ मुजीब खान कन्नड( प्रतिनिधी) :
                          शिवाजी महाविद्यालय कन्नड येथे 'वाचन संकल्प महाराष्ट्राचा'  पंधरवाडा अभियानाचा प्रारंभ सामूहिक वाचन व भव्य ग्रंथ प्रदर्शनाने करण्यात आला.सामुहिक वाचन उपक्रमात  कला,वाणिज्य,विज्ञान, बी.सी. ए.,बि. सी.एस.शाखेच्या मिळून १००० विद्यार्थ्यांनी सामूहिक वाचन केले.याप्रसंगी  सावित्रीबाई फुले जयंती साजरी करण्यात आली. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.विजय भोसले यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून वंदन करण्यात आले. यावेळी प्राचार्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना वाचनाची गोडी निर्माण व्हावी या करिता विद्यार्थ्यांनी अभ्यासाव्यतिरिक्त अवांतर वाचन साहित्य वाचावे असे आव्हान केले. तसेच वाचन संकल्प महाराष्ट्राचा या उपक्रमात या पंधरवड्यात दररोज आयोजित होणाऱ्या विविध कार्यक्रमाविषयी सविस्तर माहिती दिली व सर्व विद्यार्थ्यांनी प्रत्येक कार्यक्रमात सहभाग नोंदवावा असे आवाहन केले यासाठी विविध कार्यक्रमांमध्ये प्रथम द्वितीय तृतीय उत्तेजनार्थ दोन असे पारितोषिक व प्रमाणपत्र दिले जाणार आहे.  सामूहिक वाचनासाठी सहभागी विद्यार्थ्यांना विविध प्रकारची पुस्तके ग्रंथालयातून उपलब्ध करून देण्यात आली. पुस्तक वाचल्यानंतर पुस्तकाचा सारांश विद्यार्थी ५०० शब्दात लिहून सादर करणार आहेत.
सामूहिक वाचनानंतर ग्रंथातील दुर्मिळ व प्रसिद्ध पुस्तकांचे भव्य ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन प्रसिद्ध कवयित्री साहित्यिक डॉ. प्रतिभा अहिरे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी डॉ. प्रतिभा अहिरे यांनी विविध ग्रंथाविषयी माहिती देत विद्यार्थ्यांना वाचनाचे महत्त्व फायदे सांगितले.वाचन कट्टा हा उपक्रम ग्रंथालयामार्फत सुरू करण्यात आला. या उपक्रमासाठी विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा असे आवाहन करण्यात आले.  
वाचन संकल्प महाराष्ट्राचा उपक्रमासाठी समिती प्राचार्य डॉ. विजय भोसले, उपप्राचार्य डॉ. भाऊसाहेब मगर,ग्रंथपाल प्रा.संतोष देशमुख, डॉ. शिवाजी हुसे, डॉ.गोविंद बुरसे, डॉ.रामचंद्र झाडे, डॉ. अलका गडकरी, डॉ.विजय मातकर, प्रा. अशोक भोसीकर डॉ. प्रतिभा अहिरे डॉ. प्रकाश खेत्री, डॉ.उदय डोंगरे डॉ.राकेश अहिरराव डॉ. प्रकाश महाजन तसेच कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक सर्व शिक्षकेतर कर्मचारी तसेच फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राहुल क्षिरसागर व सर्व प्राध्यापक तसेच महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रंथपाल संतोष देशमुख, सूत्रसंचालन डॉ. रामचंद्र झाडे , आभार डॉ. राकेश अहिरराव यांनी मानले कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व समिती सदस्य मंडळ तसेच सर्व प्राध्यापक व सर्व शिक्षकेतर कर्मचारी एनसीसी कॅडेट व एनएसएस स्वयंसेवकांनी मेहनत घेतली. ]]></description>
        <dc:creator>Cosmo Express</dc:creator>
अल्पसंख्यांक समुदायातील विद्यार्थ्यांकरीता परदेशात शिक्षणासाठी शिष्यवृत्तीचे अर्ज भरण्याची मुदत वाढविण्यात यावी&सय्यद अशफाक अली
औरंगाबाद (प्रतिनिधी) अल्पसंख्यांक समुदायातील विद्यार्थ्यांकरीता परदेशात शिक्षणासाठी शिष्यवृत्ती २०२४- २५ परदेशामध्ये उच्च शिक्षणासाठी मिळावयाच्या परदेश शिष्यवृत्ती रिक्त असलेल्या जागी निवडीसाठी सन २०२४-२५ करिता पात्र विद्यार्थ्यांकडून मागविण्यात येत असलेल्या ऑनलाईन (घाल्हा) अर्ज भरण्याची मुदत वाढ करण्यात यावी अशी मागणी काँग्रेस माथाडी कामगाराने मराठवाडा सरचिटणीस सय्यद अशफाक अली यांनी केली मागणी.ओम प्रकाश बकोरिया आयुक्त समाज कल्याण विभाग पुणे यांना निवेदन सादर करण्यात आले. समाज कल्याण विभागामार्फत अल्पसंख्यांक समुदायातील विद्याध्यांकरीता परदेशामध्ये उच्च शिक्षणासाठी मिळाव्याच्या परदेशात शिष्यवृत्ती २०२४-२५ वर्षा साठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात आलेले आहे. त्यांची अंतिम दिनांक ३१/१२/२०२४ अशी आहे. परंतु विद्यार्थ्यांना सदरील शिष्यवृत्तीविषयी माहिती होण्यासाठी व आवश्यक कागदपत्रे मिळविण्यासाठी भरपूर वेळ लागत आहे. त्यामूळे गरजु विद्यार्थी सदरील शिष्यवृत्तीपासून परदेशात उच्च शिक्षण घेण्यासाठी बंचित राहण्याची दाट शक्यता आहे. सदरील परिस्थितीचा सहानुभूतीपूर्वक विचार करून अल्पसंख्यांक समुदायातील विद्याथ्यांकरीता परदेशात शिक्षणासाठी शिष्यवृती २०२४-२५ परदेशामध्ये उच्च शिक्षणासाठी
मिळावयाच्या परदेश शिष्यवृत्ती रिक्त असलेल्या जार्गा निवडीसाठी सन २०२४-२५ करिता पात्र विद्यार्थ्यांकडून मागविण्यात येत असलेल्या ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत वाड करण्यात यावी अशी मागणी सय्यद अशफाक अली यांनी केली आहे ]]></description>
मनपा प्रियदर्शनी विद्यालयात साने गुरुजी कथामालेस सुरूवात
        <description><![CDATA[ मनपा प्रियदर्शनी विद्यालयात साने गुरुजी कथामालेस सुरूवात
      छत्रपति संभाजीननगर (औरंगाबाद) दि.२५ डिसेंबर (प्रतिनिधि)
     साने गुरुजी यांच्या जयंतीनिमित्त  मनपा प्रियदर्शनी विद्यालयामध्ये डोळस ग्रुप  च्या वतीने  साने गुरुजी यांच्या विचारांनी प्रेरित झालेले   कथाकार, राष्ट्रसेवा दल , सानेगुरुजी कथामाला आंतरभारती या संस्थेचे  कार्यकर्ते  विजय शिंदे  यांच्या प्रमुख उपस्थितीत   व मुख्याध्यापक संजीव सोनार यांच्या अध्यक्षतेखाली साने गुरुजी कथा मालेस सुरुवात करण्यात आली आहे.
 मनपा प्रियदर्शनी विद्यालयात मा.आयुक्त तथा प्रशासक  जी श्रीकांत, उपायुक्त अंकुश पांढरे  यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी  सातत्याने नवं नवीन विविध उपक्रम राबवले जातात.
 त्या अंतर्गतच साने गुरुजी कथामालेस सुरुवात करण्यात आली आहे.
 याप्रसंगी विजय शिंदे यांनी, साने गुरुजी यांच्या जीवनातील अनेक प्रसंग विद्यार्थ्यांना  कथेच्या रूपातून सांगितले.
 साने गुरुजी यांचे विचार, विद्यार्थ्यांसाठी व समाजासाठी  साने गुरुजींनी केलेले कार्य  याची माहिती दिली.
जिथून जे घेता येईल, ज्यांच्यापासून जे शिकाता येईल ते आदराने घ्या.
आपले मन म्हणजे एक महान जादुगार व चित्रकार आहे, मन म्हणजे ब्रह्म सृष्टीचे तत्त्व आहे.
आजकाल जगात भलत्याच गोष्टींना महत्त्व आले आहेत, वास्तविक ज्या गोष्टींना महत्त्व दिले पाहिजे त्यांना कोणीच देत नाही, मुख्य महत्त्व माणुसकीला आहे.
 मुख्याध्यापक संजीव सोनार यांनी अध्यक्षीय  भाषणात  विद्यार्थ्यांना मोबाईल व स्क्रीन टाईम पासून  दूर नेण्यासाठी या कथामालेचा उपयोग होईल, त्यांच्यावर चांगले संस्कार होण्यासाठी, प्रत्येक महिन्यात वेगवेगळे लेखक, कवी  याची भेट घडवून  आणू असे सांगितले, 
 त्यांनी आपल्या भाषणात साने गुरुजींची विचारांची  माहिती सांगताना 
दुसऱ्याला हसणे फार सोपे असते, पण दुसऱ्या करिता रडणे फार कठीण असते, त्याला अंत:करण असावे लागते.
करील मनोरंजन जो मुलांचे, जडेल नाते प्रभूशी तयाचे.
जे सत्य असते ते काळाच्या ओघात टिकते, असत्य असते ते अदृश्य होते.
 असे सांगितले, कार्यक्रमाच्या आयोजनासाठी  डोळस ग्रुपच्या सौ स्मिता तांबोळी,, सौ शैलजा मुंशी, शैलजा  सोनपेठ कर, श्रीमती ज्योती भिलेगावकर, यांनी प्रयत्न केले.
 कार्यक्रमाचे संचालन तेजस्विनी देसले व आभार प्रदर्शन  स्मिता मुळे यांनी केले. ]]></description>
Sister Fatima’s Felicitation Brings Nostalgia for Holy Cross School Alumni
The 1979 batch of Holy Cross English High School reunited on December 8, 2024, at Hiranya Resort near Daultabad for a nostalgic celebration. The event’s highlight was the heartfelt felicitation of Sister Fatima, a beloved figure who shaped the lives of countless students.
Organized by Deepak Deshpande, Shashikant Vibhute, Santosh Bakshi, Manzoor Khan, Balbir Bagga, and Prabha Soni. The gathering saw a remarkable turnout of alumni, including Dr. Ashit Shah, Ravi Tripathi, Dr. Idris, Dr Ravindra Rokade, Rajendra Thokal, Johnny Fernandes, Paul Oliver, Madhubala Keswani, Mukaram Khan, Shirish Patni, and many others.
The event was filled with laughter, joy, and memories of school days, with anecdotes and stories taking everyone on a trip down the memory lane. The atmosphere was brimming with nostalgia as old friends reunited after decades.
Prabha Soni skillfully anchored the program, and Sister Fatima, the chief guest, inspired the attendees with her address. Adding to the celebratory spirit, M.A. Shakeel, Mukaram Khan, and Shirish Jain performed melodious songs that resonated with the audience.
The event concluded with Dr. Tulsiram Chimney delivering a heartfelt vote of thanks. The reunion was a grand celebration of friendship, gratitude, and unforgettable school-day memories. In all
34 schoolmates were present. Some of them met after 45 yrs ]]></description>
        <dc:creator>Cosmo Express</dc:creator>
मनपा प्रियदर्शनी विद्यालयात पहिला जागतिक ध्यान दिवस साजरा.
        <description><![CDATA[ मनपा प्रियदर्शनी विद्यालयात पहिला जागतिक ध्यान दिवस साजरा.
मनपा प्रियदर्शनी विद्यालयात पहिला जागतिक ध्यान दिवस साजरा
*ध्यानधारणेमुळे अभ्यासाची एकाग्रता वाढते.....अनंत पंडित* 
 औरंगाबाद दि.२१ डिसेंबर (प्रतिनिधि)
आज २१ डिसेंबर २०२४ रोजी पहिला जागतिक ध्यान दिवस आहे.. संयुक्त राष्ट्र महासभेने (UNGA) ध्यान आणि त्याचे फायदे याबद्दल जागरुकता वाढवण्यासाठी हा दिवस घोषित केला. हा दिवस आधुनिक जीवनशैलीतील ध्यानाचे महत्त्व आणि त्याची मुळे प्राचीन ज्ञानात आहे हे ओळखतो. 
UNGA ची जागतिक ध्यान दिनाची घोषणा भारताने सहप्रायोजित केली होती आणि लिकटेंस्टीनने त्याची ओळख करून दिली होती. ही घोषणा अशा वेळी करण्यात आली जेव्हा जग संघर्ष आणि तणाव अनुभवत आहे आणि UNGA ने यावर जोर दिला की ध्यानामुळे लोकांना आंतरिक शांती आणि परिवर्तन प्राप्त होण्यास मदत होते. 
  या अनुषंगाने आज मा.आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत व उप आयुक्त तथा शिक्षण विभाग प्रमुख अंकुश पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली 
 मुख्याध्यापक संजीव सोनार  यांच्या अधिपत्याखाली विद्यार्थी व शिक्षक यांनी ध्यानदिन साजरा केला.
 याप्रसंगी प्रमुख वक्ते  अनंत पंडित यांनी
ध्यानाचे फायदे,आहेत यामध्ये मुख्यतः
तणाव कमी करणे, संज्ञानात्मक आणि शारीरिक कार्ये सुधारणे, मन आणि शरीर यांच्यात सुसंवाद आणणे आणि  चिंता सारख्या आधुनिक समस्यांना तोंड देण्यास मदत करणे., विद्यार्थ्यांची आकलन शक्ती वाढवणे, अभ्यासामधील एकाग्रता  वाढवणे याविषयी माहिती दिली.
 याप्रसंगी सर्व शिक्षक, विद्यार्थी  व पालक यांनी  ध्यानधारणा केली.
 कार्यक्रमाचे संचालन  तेजस्विनी देसले यांनी केले.
 कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षकांनी सहभाग घेतला. ]]></description>
हबीब&ए&आलम चैरिटेबल ट्रस्ट ने सात छात्राओं का बैच सिलाई पाठ्यक्रम पूरा किया था
        <dc:creator>Cosmo Express</dc:creator>
हबीब&ए&आलम चैरिटेबल ट्रस्ट ने सात छात्राओं का बैच सिलाई पाठ्यक्रम पूरा किया था।
        <dc:creator>Cosmo Express</dc:creator>
Habeeb e Alam Charitable Trust had completed batch of seven girls students tailoring Course.
        <dc:creator>Cosmo Express</dc:creator>
नागपूर प्रेस क्लब येथे पत्रकारांसाठी विशेष व्याख्यान आपली पत्रकारिता ‘रिअलटाईम’ करण्यासाठी ‘एआय’ उपयुक्त
        <description><![CDATA[ अधिक सक्षम होण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचे तंत्रज्ञान समजून घेणे आवश्यक
 प्रधान सचिव ब्रिजेश सिंह
नागपूर,दि. 18 : माध्यमात कार्यरत असलेल्या प्रत्येक व्यक्तिला अधिक माहिती सक्षम होण्याचा मार्ग कृत्रिम बुद्धिमत्तेने म्हणजेच ‘एआय’  ने उपलब्ध करून दिला आहे. आपल्या मातृभाषेतून मिळणा-या ज्ञानाला ज्या मर्यादा होत्या, त्या मर्यादा आता ‘एआय’ च्या माध्यमातून कमी झाल्या आहेत. ज्या भाषेत आपल्याला माहिती हवी आहे, त्या भाषेत ती सहजरित्या उपलब्ध होते. त्यामुळे कृत्रिम बुद्धिमत्तेपासून दूर राहण्याऐवजी तंत्रज्ञान समजून घेणे आणि आपल्या वापरातून ते अधिक परिपूर्ण करण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे, असे प्रतिपादन माहिती व जनसंपर्क विभागाचे प्रधान सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह  यांनी केले.
नागपूर प्रेस क्लब आणि माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या संचालक नागपूर कार्यालयाच्या वतीने ‘आर्टिफिशल इंटेलिजन्स इन जर्नालिझम’ (कृत्रिम बुद्धिमत्ता  आणि पत्रकारिता) या विषयावर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. 
 ज्येष्ठ पत्रकार तथा माजी राज्य माहिती आयुक्त राहुल पांडे अध्यक्षस्थानी होते. कार्यक्रमास नागपूर प्रेस क्लबचे अध्यक्ष प्रदीप मैत्र, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे नागपूर - अमरावती विभागाचे संचालक डॉ. गणेश मुळे, माहिती संचालक किशोर गांगुर्डे, दयानंद कांबळे उपस्थित होते.    
श्री. ब्रिजेश सिंह म्हणाले, कोणतेही नवीन तंत्रज्ञान आले की नोक-या कमी होतील, अशी एक भीती व्यक्त होत असते. मात्र तंत्रज्ञानातून नवनवीन संधी निर्माण झाल्याची प्रचिती आपण आजवर घेत आलो आहोत. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या बाबतीतही अशीच भीती व्यक्त केली जात आहे. वास्तविक याचा परिपूर्ण वापर जर करता आला नाही, तर संबंधितांना आपल्या नोक-या गमाविण्याची भीती अधिक आहे. हे माध्यम वापरतांना मात्र प्रत्येकाला अगोदर स्वत:ला सिध्द करावे लागेल. एआयच्या माध्यमातून जी काही माहिती आपल्यासमोर येईल, त्या माहितीला अधिक पडताळून घेणे, त्यात असलेल्या त्रृट्या दुरूस्त करून अधिक परिपूर्ण करणे, अशा माहितीला नैतिक व संवैधानिक दृष्टीने पडताळून पाहणे व दक्ष राहून चुका दुरुस्त करणे, याचे भान प्रत्येकाने ठेवले पाहिजे, असा इशाराही त्यांनी यावेळी बोलतांना दिला.
आज विविध समाजमाध्यमांचा लोकांवर प्रचंड प्रभाव आहे. यात अनेक धोके आहेत. एखादी व्यक्ती गाफील राहून आपल्या मोबाईलवर आलेल्या चुकीच्या संदेशाला बळी पडला तर त्याला आर्थिक फसवणुकीलाही तोंड द्यावे लागते, याची अनेक उदाहरणे आहेत. यातील भीती बाजुला सारून आपण दक्ष असायला हवे. इतर प्राणीमात्रांबद्दल व्यक्ती म्हणून, माणूस म्हणून ज्या मानवतेच्या दृष्टीने आपण त्यांना पाहतो, त्याच दृष्टीमध्ये संवैधानिक व सत्य -असत्य या परिभाषेत सावध होत ‘एआय’ ला आपण जवळ केले पाहिजे. कोणतीही उत्सुकता ही ज्ञानाच्या स्त्रोतांपर्यंत आपल्याला घेऊन जात असते. पुर्वी या उत्सुकतेला आपण गुगलची जोड देऊन समाधान करून घेतले. आता या उत्सुकतेचे अधिक पुढचे पाऊल म्हणून एआय मार्फत मिळणा-या माहितीकडे पाहावे लागेल, असे त्यांनी सांगितले.
अध्यक्षीय भाषणात माजी राज्य माहिती आयुक्त राहुल पांडे म्हणाले, आपल्यामध्ये मुळात असलेल्या गुणवत्तेसोबतच कृत्रीम बुध्दीमत्तेचा योग्य वापर करणे गरजेचे आहे. भारत विरोधी कृत्य करण्यासाठी एआय चा वापर होणार नाही, यासाठी एआय ची माहिती भारतीय पध्दतीने तयार करणे आवश्यक आहे. मराठी भाषेलासुध्दा एआय शी जोडावे लागणार आहे. तसेच अशा कार्यशाळांचे अधिकाधिक आयोजन व्हावे, अशी अपेक्षाही राहुल पांडे यांनी व्यक्त केली. 
कार्यक्रमाचे प्रास्ताविक नागपूर प्रेस क्लबचे अध्यक्ष प्रदीप मैत्र यांनी केले. संचालन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे संचालक डॉ. गणेश मुळे यांनी तर आभार माहिती संचालक दयानंद कांबळे यांनी मानले. कार्यक्रमाला ज्येष्ठ पत्रकार बाळ कुलकर्णी, धमेंद्र झोरे, भुपेंद्र गणवीर यांच्यासह विविध माध्यमातील पत्रकार, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे अधिकारी उपस्थित होते. तसेच राज्यातील जिल्हा माहिती कार्यालये आणि विविध पत्रकारिता संस्थांनी ऑनलाईन पध्दतीने व्याख्यानाचा लाभ घेतला. ]]></description>
        <dc:creator>Cosmo Express</dc:creator>
गाजियाबाद में कार्यक्रम किया ग्लोबल जीसस हाउस मिनिस्ट्री एक्लेसिया एपिस्कोपल सिनॉड  वर्ल्डवाइड फाउंडेशन ने
        <description><![CDATA[ ग्लोबल जीसस हाउस मिनिस्ट्री
एक्लेसिया एपिस्कोपल सिनॉड 
वर्ल्डवाइड फाउंडेशन 
क्रिश्चियन संवाद राम पार्क लोनी गाजियाबाद में कार्यक्रम को किया गया बिशप रेबरेट और पादरी  और कलीसिया में शामिल हुए।
कार्यक्रम का हिस्सा बने ऑर्डिनेशन और ग्रेजुएशन हुआ 
और इसमें कई भाजपा कार्यकर्ता शामिल हुए।  श्री जमाल सिद्दीकी जी - राष्ट्रीय अध्यक्ष भाजपा अल्पसंख्यक मोर्चा और डॉ असलम खान जी - राष्ट्रीय प्रभारी सद्भाव संवाद -भाजपा अल्पसंख्यक मोर्चा के नेतृत्व और मार्गदर्शन में भाजपा अल्पसंख्यक मोर्चा द्वारा आयोजित एक पहल "ईसाई संवाद" में सक्रिय रूप से भाग लेने के लिए प्रोत्साहित  किया।  मसीह विकास सेवा महासंघ एकता लाने और समुदाय के मुद्दों को सरकार तक पहुँचाने के लिए कड़ी मेहनत कर रहा है
श्री. राहुल बजाज (बीए,एलएलबी)
संस्थापक एवं राष्ट्रीय अध्यक्ष
प्रभारी-ईसाई संवाद महाराष्ट्र प्रदेश भाजपा अल्पसंख्यक मोर्चा
 श्री आर्क बिशप डॉक्टर अमित सेठ  को गाजियाबाद का क्रिश्चियन संवाद का अध्यक्ष बनाया गया  समस्त ईसाई समाज को भाजपा में एकत्रित करने का एक जिम्मेदारी दी गई 
जिसमें सहयोगी बिशप पुरान चंद ने अध्यक्षता की ]]></description>
        <dc:creator>Cosmo Express</dc:creator>