Cosmo Express& News Daily & : Editor Choice
    <description>Cosmo Express& News Daily & : Editor Choice</description>
Mr.Sajid son of Zahiruddin ki biography coming soon
        <dc:creator>Cosmo Express</dc:creator>
बनी बेगम बाग का मुख्य द्वार बंद, पर्यटकों में नाराज़गी  खुलताबाद
        <description><![CDATA[ बनी बेगम बाग का मुख्य द्वार बंद, पर्यटकों में नाराज़गी
खुलताबाद 
यहां स्थित ऐतिहासिक बनी बेगम बाग का मुख्य द्वार पर्यटकों के लिए अब तक बंद है, जिसके कारण पर्यटकों को छोटी खिड़की से आना-जाना पड़ता है.जिले और राज्य के विभिन्न हिस्सों से इस ऐतिहासिक स्थल को देखने आने वाले पर्यटक बुनियादी सुविधाओं के अभाव में निराश हो रहे हैं.
मालुम हो कि बनी बेगम बाग एक विशाल दीवार से घिरा हुआ है और अपने आकर्षक स्थापत्य के लिए प्रसिद्ध है.इस बाग के चारों कोनों पर कियोस्क हैं और प्रवेश द्वार उत्तरी दीवार के बीच में स्थित है.बाग की पश्चिमी दीवार के बीच में एक पुरानी मस्जिद है, जबकि पूर्वी और दक्षिणी दीवारों के बीच में बारादरी स्थित हैं.
बाग के अंदर पानी के चैनलों के माध्यम से इसे चार भूखंडों में बांटा गया है, और हर भूखंड को चार खूबसूरत फूलों की क्यारियों में विभाजित किया गया है। बाग में हरी-भरी घास, झूमते पेड़, और आकर्षक फव्वारे इसके सौंदर्य को और बढ़ाते हैं. इसके अलावा, यहां के गुंबद और खंभों का वास्तुशिल्प भी पर्यटकों को आकर्षित करता है.इस नायाब स्थल को देखने बड़ी संख्या मे पर्यटक प्रतिदिन यहां पहुंचते हैं लेकिन बुनियादी सुविधाओ के आभाव के चलते निराश होकर लौटना पड़ता है.
सबसे महत्वपूर्ण बात यह है कि इस बाग में मुग़ल सम्राट औरंगज़ेब की बहू बनी बेगम की कब्र भी स्थित है, जो इसे ऐतिहासिक और सांस्कृतिक दृष्टि से और भी महत्वपूर्ण बनाती है करीब डेढ़ वर्ष पूर्व सामाजिक कार्यकर्ता इकबाल पटेल ने संबंधित विभाग को पत्र लिखकर मुख्य द्वार खोलने की मांग की थी। इसके बावजूद प्रशासन की ओर से कोई ठोस कदम नहीं उठाया गया है।
पर्यटकों और स्थानीय नागरिकों ने प्रशासन से जल्द से जल्द मुख्य द्वार खोलने और बुनियादी सुविधाएं मुहैया कराने की अपील की है, ताकि इस ऐतिहासिक धरोहर का सही आनंद लिया जा सके और पर्यटन को बढ़ावा मिल सके. ]]></description>
        <dc:creator>Cosmo Express</dc:creator>
प्रजासत्ताक दिनानिमित्त ए.एफ.के.जी इंग्लिश स्कूलमध्ये ध्वजरोहण व बक्षीस वितरण सोहळा
प्रजासत्ताक दिनानिमित्त शहरातील क्रिडा संकुलात पार पडला शासकीय मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभ
डॉ.बाबासाहेबांमुळेच जिवंतपणी सात जन्माचा स्वर्ग अनुभवला&डॉ.हुलगेश चलवादी
        <description><![CDATA[ डॉ.बाबासाहेबांमुळेच जिवंतपणी सात जन्माचा स्वर्ग अनुभवला-डॉ.हुलगेश चलवादी  
देशाच्या गृहमंत्र्यांनी आंबेडकरी अनुयायांची माफी मागावी
पुणे,  (  प्रतिनिधि)
देशातील सर्वसामान्यांना,गोरगरिब, शोषित, पीडितांना हक्क बहाल करणारे संविधान निर्माते परमपूज्य, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान आंबेडकरी अनुयायी कदापि सहन करणार नाही.बाबासाहेबांमुळे सर्वसामान्यांनी, शोषित, वंचितांनी जिवंतपणीच स्वर्ग अनुभवला. बाबासाहेबांचे नाव घेणे हि कुठली फॅशन नाही, तर ती आंबेडकरी अनुयायांची 'पॅशन' आहे.बाबासाहेब म्हणजे समता, बंधुता, सामाजिक, आर्थिक, राजकीय न्याय, विचार अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा , उपासनेचे स्वातंत्र, दर्जाची व संधीची समानता, राष्ट्रीय एकता आणि एकात्मता. त्यामुळे घटनाकार डॉ.बाबासाहेबांचा अपमान करणारे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी देशवासीयांची आणि आंबेडकरी अनुयायांची माफी मागावी, अशी मागणी बहुजन समाज पक्षाचे प्रदेश महासचिव आणि पश्चिम महाराष्ट्र मुख्य प्रभारी डॉ.हुलगेश चलवादी यांनी गुरुवारी (ता.१९) केली.
बाबासाहेबांनी तथागत गौतम बुद्धांच्या मार्गावर चालण्याची शिकवण अनुयायांना दिली आहे. बाबासाहेबांचे विचारच आमच्यासाठी स्वर्ग आहेत. बाबासाहेबांच्या दूरदृष्टिमुळेच लाखो कुळांचा उद्धार झाला आहे. देशाचा उद्धारकर्त्या महामानवाचा देशाच्या सर्वोच्च सभागृहात अपमान होणे ,हि बाब समस्त देशवासीयांची मान शरमेने खाली घालणारी आहे, अशी खंत डॉ.चलवादी यांनी व्यक्त केली. बसपा सुप्रीमो उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री सुश्री बहन मायावती जी यांनी देखील अमित शहा यांच्यासह राजकीय पक्षांकडून सुरु असलेल्या राजकारणावर भाष्य केले आहे.
भाजप, काँग्रेस आणि इतर पक्षांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे नाव वापरून राजकीय पोळी शेकून न घेता त्यांचा आदर-सन्मान केला पाहिजे. या पक्षांचे दैवत कुणीही असले तरी त्यावर बसपाला कुठलाही आक्षेप नाही. परंतु, दलित तसेच इतर मागासवर्गीयांसाठी बाबासाहेबच एकमेव दैवत आहे. बाबासाहेबांमुळेच या वर्गांना ज्या दिवसापासून देशात संविधान लागू झाले त्या दिवसापासून सात जन्माचे स्वर्ग मिळाले. काँग्रेस, भाजप तसेच इतर पक्ष दलित तसेच इतर उपेक्षितांबद्दल दाखवत असलेले  प्रेम हे दुट्टपी आहे. या पक्षांकडून या वर्गांचे हित जोपासना आणि कल्याण अशक्य आहे.
बहुजन समाज तसेच महान संत , गुरु ,महापुरुषांचा संपूर्ण आदर सन्मान केवळ बसपा सरकार मधेच मिळू शकेल, अशी बसप ची भूमिका असल्याचे डॉ.चलवादी म्हणाले. फुले-शाहू-आंबेडकरांच्या पुरोगामी महाराष्ट्र कुठल्याही महापुरुषाचा, महामानवाचा अपमान शहरं करून घेणार नाही.त्यामुळे शहा यांच्या वक्तव्यामुळे आंबेडकरी जनतेच्या भावना दुखावल्याने त्यांनी माफी मागावी, या मागणीचा पुनरूच्चार डॉ.चलवादी यांनी केला. ]]></description>
मराठा समाजाच्या उद्धारासाठी ओबीसी बांधव सदैव तत्पर&हेमंत पाटील
        <description><![CDATA[ मराठा समाजाच्या उद्धारासाठी ओबीसी बांधव सदैव तत्पर-हेमंत पाटील
मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला समर्थन
पुणे, २१ डिसेंबर २०२४. (प्रतिनिधि)
राज्यात गेल्या काही वर्षांपासून सुरू असलेला मराठा आरक्षणाचा लढा नव्याने सुरू होणार आहे. मराठा आरक्षण आंदोलनाचे प्रणेते मनोज जरांगे पाटील लवकरच अंतरवाली सराटीत पुन्हा उपोषणावर बसणार आहे.या आंदोलनाला ओबीसी बांधवांचे समर्थन राहील,असे वक्तव्य इंडिया अगेन्स्ट करप्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि ओबीसी नेते हेमंत पाटील यांनी शनिवारी (ता.२१) व्यक्त केले. आतापर्यंत सहा वेळा उपोषण करणारे जरांगे पाटील यांना सातव्यांना मोठे यश मिळेल,असा विश्वास यानिमित्ताने पाटील यांनी व्यक्त केला.
मराठा समाजाला विकासाच्या मुख्यप्रवाहात आणण्यासाठी त्यांना आरक्षणाची नितांत आवश्यकता आहे. कुणबी प्रमाणपत्र मराठ्यांना मिळावीत तसेच ओबीसींप्रमाणे  शिक्षणात आणि नोकऱ्यांमध्ये आरक्षण देण्याची मुख्य मागणी जरांगे यांची आहे.पिछाडलेल्या समाजाला विकासधारेत आणण्यासाठी आरक्षण मिळणे आवश्यक आहे. देवेंद्र फडणवीस सरकारने यापूर्वी मराठा आरक्षण देवू केले होते. पंरतु, गेल्या काळात बदललेली सरकारे आणि राजकीय घडामोडीमुळे आरक्षणाचा मुद्दा मागे पडला. आता फडणवीस पुन्हा मराठा समाजाला ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लागू देता आरक्षणाचा मार्ग खुला करतील, असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला.
जरांगे पाटील यांनी आता या मुद्द्यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याच्या अनुषंगाने सरकारसोबत वाटाघाटी करण्याचे आवाहन देखील पाटील यांनी यानिमित्ताने केले. मराठ्यांना कुणबी म्हणून मान्यता देण्यासाठी तयार असलेला मसुदा अधिसूचित करण्याची तसेच सगे सोयरे संबंधी हैद्राबाद, सातारा आणि बॉम्बे गॅझेटच्या आधारे मराठ्यांना कुणबी म्हणून घोषित करावी, या जरांगेच्या मागणीचे पाटील यांनी समर्थन केले.ओबीसी विरुद्ध मराठा असा संघर्ष टाळण्यासाठी राज्य सरकारने आरक्षणासाठी मध्यममार्ग काढत योग्य तोडगा काढण्याची गरज असल्याचे मत देखील पाटील यांनी व्यक्त केले. ]]></description>
मराठा समाजाच्या उद्धारासाठी ओबीसी बांधव सदैव तत्पर&हेमंत पाटील
        <description><![CDATA[ मराठा समाजाच्या उद्धारासाठी ओबीसी बांधव सदैव तत्पर-हेमंत पाटील
मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला समर्थन
पुणे, २१ डिसेंबर २०२४. (प्रतिनिधि)
खुलताबाद नगरपरिषद प्रशासनाला आरपीआयचा दणका..!
विभागीय लोकशाही दिनाचे 9 डिसेंबर रोजी आयोजन
        <description><![CDATA[ विभागीय लोकशाही दिनाचे 9 डिसेंबर रोजी आयोजन
छत्रपती संभाजीनगर,दि. २8:- (विमाका) :- विभागीय स्तरावरील लोकशाही दिनाचे डिसेंबर महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी 9 डिसेंबर 2024 रोजी सकाळी 11 वाजता विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजन करण्यात आले आहे. तसेच नियमित विभागीय लोकशाही दिन संपल्यानंतर विभागीय माहिला लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. 
तक्रार करण्यासाठीचे अर्ज विहित मुदतीत नमुना प्रप्रत्र-1 (क) मध्ये दोन प्रतीत आवश्यक त्या कागदपत्रासह विभागीय आयुक्त कार्यालयाचे आवक शाखा प्रमुख (नायब तहसीलदार) यांच्याकडे स्विकारण्यात येणार आहेत. विहित नमुना अर्ज प्रप्रत्र-1 (क) आवक शाखेत उपलब्ध करून देण्यात आला आहे.  विभागीय महिला लोकशाही दिनासाठी पिडीत महिलांनी विहीत नमुन्यातील मुदत पुर्व अर्ज विभागीय उप आयुक्त, महिला व बाल विकास, तथा सदस्य सचिव यांच्याकडे सादर करावेत. अर्जाच्या दोन प्रती विभागीय लोकशाही दिनाच्या दिवशी विभागीय आयुक्त यांच्याकडे समक्ष पुन्हा सादर कराव्यात. तसेच ज्यांनी यापुर्वीच्या विभागीय स्तरावरील लोकशाही दिनी तक्रार अर्ज दिलेले असतील परंतू त्यांचे प्रकरणात अद्याप कार्यवाही झाली नाही, अशा प्रकरणात त्यांना पुन्हा अर्ज देता येणार नाही.
जिल्हास्तरावरील लोकशाही दिन कार्यक्रमात ज्या प्रश्नांची सोडवणूक होवू शकली नाही किंवा या प्रश्नाबाबत जिल्हास्तरीय लोकशाही दिनामध्ये तक्रारदाराचे समाधान झाले नाही, असे सर्व प्रश्न विभागीय स्तरावरील लोकशाही दिनामध्ये घेण्यात येणार आहेत, असे विभागीय आयुक्त कार्यालयाने प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे. ]]></description>
        <dc:creator>Cosmo Express</dc:creator>